Few convoluted flash-fictions titled by abstract visuals, in a secret pursuit of articulating & visualizing disturbed relationships with the self and others.
काही अमूर्त चित्रांनी शीर्षकबद्ध करून संदर्भहिन स्पष्टीकरणात गुंडाळलेल्या फ्लॅश-फिक्शन कथा. स्वतःशी आणि इतरांशी असलेल्या अस्थिर नातेसंबंधांना शब्द आणि रूप देण्याच्या सुप्त हेतूने.